{
  "village_code": "272000140262820000",
  "village_name": "रामपुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2911,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:39Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या शेतजमिनीबाबत\n1)जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील पर्रिपत्रक क्रं./भूमापक-3/दिनांक- 03/03/2019, दिनांक- 19/08/2019 सोबतचे सहपत्रे परिशिष्ट क्रं. 9\n2)तसेच म. उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचेकडील आदेश क्रं. पोटखराबा वर्ग (अ)/कावि/जमाबंदी/49/2026\n3)उपअधीक्षक भूमी अभिलेख, निफाड यांचेकडील क्रं.भूमापन/क.जा.प./दुरूस्ती/दु.रं.नं./421/2026 दि. 24/09/2026 जा.क्रं.3297/2026\nक.जा.प.क्रमांक- 02/2026 दु.रं.नं. क्रमांक- 421/2026\n4) आणि म. तहसिलदार सो. निफाड यांचेकडील क्रं/आर टी एस /कावि/180/2026 दि. 16/10/2026 रोजीचे पत्र\nयावरोन खालील नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे.\nअ.क्रं. गट नं. लागवडीखाली आणलेले पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र-हे.आर. दुरूस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र (हे.आर.) दुरूस्तीनुसार पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र (हे.आर.) दुरूस्तीनुसार आकार (रु.पैसे.)\n1) 181 2.47 (हे.आर.) - 5.88(हे.आर.) - 0.00 (हे.आर.) - 1.97 (रु.पैसे.)\nउपरोक्त सर्व आदेश क्रं. 1 ते 3 व क्रं. 4 मधील नमूद पत्रानुसार वरीलप्रमाणे नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे.\nनोंद आदेशानुसार केली असे.",
  "talathi": "शंकर गोविंदराव खंडागळे"
}
