{
  "village_code": "272000140262820000",
  "village_name": "रामपुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2912,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:39Z",
  "surveys": [
    "274/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै.विश्वनाथ म्हसु पा.बोरगुडे ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नैताळे ता.निफाड जि.नाशिक चे बँक अधिकारी शरद फकिरा सानप\nगहाणखत लिहुन देणार : दत्तू अशोक तळेकर रा. रामपुर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3832-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274/2 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तू अशोक तळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर गोविंदराव खंडागळे"
}
