{
  "village_code": "272000140262830000",
  "village_name": "नैताळे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:49:13Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कै विश्वनाथ म्हसु पा बोरगुडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या नैताळे ता निफाड\nलिहून घेणार : साहेबराव शिवराम तुपलोंढे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : प्रमाणे साहेबराव शिवराम तुपलोंढे यानी मा शाखा व्यवस्थापक/मा चेअ साहेब कै विश्वनाथ म्हसु पा बोरगुडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या नैताळे ता निफाड जि नाशिक च्या वतीने शरद फकिरा सानप यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2718\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्रमांक ३८३७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "शंकर गोविंदराव खंडागळे"
}
