{
  "village_code": "272000140262860000",
  "village_name": "काथरगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:44Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड\nलिहून घेणार : संगिता मच्छिंद्र शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 255 तपशिल : प्रमाणे संगिता मच्छिंद्र शिंदे यानी बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड, ता.निफाड,जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3458\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह, दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र क्र नपड 3498/2026 दि 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.गावी अर्ज व सूची क्र 2 वरुन नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तन्वी रविंद्र कणसे"
}
