{
  "village_code": "272000140262860000",
  "village_name": "काथरगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3877,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:44Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : क्रांतीवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत निफाड ता. निफाड जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब रामप्रसाद सोनवणे रा. काथरगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3786-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब रामप्रसाद सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तन्वी रविंद्र कणसे"
}
