{
  "village_code": "272000140262870000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:30Z",
  "surveys": [
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार :स्व.शांतीलालजी सोनी निफाड नागरी सह पत.मर्या निफाड\nलिहून घेणार : सचिन अशोक सानप\nयांनी गट क्रमांक : 285 तपशिल : निफाड नागरी सह.पंतसंस्था म.निफाड कर्ज र रु 500000/-27/8/2018 सचिन करीता - 4579\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक यांचे कडील दस्त क्र 3527/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशनी अनुपम निकम"
}
