{
  "village_code": "272000140262870000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:58:48Z",
  "surveys": [
    "581",
    "704"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : शिंगवे विविध कार्य सह सेवा संस्था लि\nलिहून घेणार : माणिक मुरलिधर शिंदे\nबाजूस दाखल गट क्रमांक 581 वरील शिंगवे वि.कार्य.सह.सो.लि.कडुन माणिक मुरलिधर शिंदे करिता असलेला रक्कम रु. 800000/-1/9/2021 चा बोजा व गट क्रमांक 704 वरील शिंगवे वि.कार्य.सह.सो.लि.कडुन माणिक मुरलिधर शिंदे करिता असलेला रक्कम रु. 800000/-1/9/2021 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशनी अनुपम निकम"
}
