{
  "village_code": "272000140262870000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:58:48Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : शिंगवे विविध कार्य सह सेवा संस्था लि व बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.नाशिक शाखा\nलिहून घेणार : दौलत वामन रायते\nयांनी गट क्रमांक 33 शिंगवे विविध कार्य.सह.सो.मर्या चा दौलत वामन रायते यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.नाशिक शाखा सायखेडा यांचेकडील जप्ती आदेशान्वये जप्त असा शेरा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील बोजा कमी पत्र व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.नाशिक शाखा सायखेडा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा व शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशनी अनुपम निकम"
}
