{
  "village_code": "272000140262880000",
  "village_name": "सायखेडा",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:06:51Z",
  "surveys": [
    "349"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : सायखेडा विविध कार्य सह सेवा संस्था लि\nलिहून घेणार : तेजेस संतोष घुगे\nबाजूस दाखल गट नंबर 349 मधील सायखेडा वि.का.स.सो. यांचा रु.200000/-दि.4/6/97 त्र्यंबक क., रू.400000/-दि.7/5/12 गंगुबाई क., रु.40000/-दि.1/3/95 कैलास क. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशनी अनुपम निकम"
}
