{
  "village_code": "272000140262880000",
  "village_name": "सायखेडा",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5180,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:06:51Z",
  "surveys": [
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल गट नंबर 361 वर महाराष्ट्र सहकारी संस्था अधीनीयम १९६० व नीयम १९६१ चे नीयम १०७ अन्वये नमूना नंबर १८ नुसार वसूली अधीकारी सायखेडा नागरी सह पत मर्या सायखेडा ता निफाड यांचेकडील जप्ती बोजा पत्र जावक क्रमांक कलम ९८-ब/जबाबदारी नीश्चीत/जप्ती बोजा नोंद/सन २०२६ दी ३०/०९/२०२६ अन्वये कै विठ्ठल रघुनाथ कुटे यांचे वारस श्रीमती लीलाबाई विठ्ठल कुटे व भास्कर विठ्ठल कुटे यांच्या ७/१२ वर र रू 563801/- चा बोजा दाखल करून जप्ती आदेश दाखल केला असे. वरील प्रमाणे जप्ती आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशनी अनुपम निकम"
}
