{
  "village_code": "272000140262880000",
  "village_name": "सायखेडा",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:00:45Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : एस एस के धनलक्ष्मी नागरी सह पतसंस्था\nलिहून घेणार : तुषार शंकरराव उगले\nयांनी गट क्रमांक : 98 तपशिल : धनलक्ष्मी ग्रा.बि.शेती संस्था रु.300000/-न.गहाण दि.10/06/2009 शंकर नामदेव क.घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील बाेजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशनी अनुपम निकम"
}
