{
  "village_code": "272000140262890000",
  "village_name": "सोनगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3881,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:09:03Z",
  "surveys": [
    "501/2",
    "501/6",
    "503"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमे. तहसीलदार, निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये, मौजे सोनगांव, ता. निफाड येथील गट नं. ५०१/२, ५०१/६ व ५०३ मधील खातेदार अहिलाजी फकिरा गावले, बबन अहिलाजी गावले व ज्ञानेश्वर अहिलाजी गावले यांच्या नावावरील जमिनींचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ च्या तरतुदीनुसार खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे:\nअ) गट नं. ५०१/२ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ८२ आर, आकार रु. २.८८ - अहिलाजी फकिरा गावले यांच्या नावे):\n१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. ४१.५० आर, आकार रु. १.४६ (पश्चिम दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)\n२) बबन अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. ४०.५० आर, आकार रु. १.४२ (पूर्व दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)\nब) गट नं. ५०१/६ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ५६ आर, आकार रु. १.९६ - अहिलाजी फकिरा गावले यांच्या नावे):\n१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २८ आर, आकार रु. ०.९८ (पूर्व दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)\n२) बबन अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २८ आर, आकार रु. ०.९८ (पश्चिम दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)\nक) गट नं. ५०३ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ४८ आर, आकार रु. ०.८० - बबन अहिलाजी गावले व ज्ञानेश्वर अहिलाजी गावले यांच्या नावे):\n१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २४ आर, आकार रु. ०.४० (पश्चिम दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)\n२) बबन अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २४ आर, आकार रु. ०.४० (पूर्व दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)\nविहीर, मोटर व बोअरवेल हक्क (आदेशातील अटींनुसार):\nमौजे सोनगांव येथील गट नं. ५०१/२ मध्ये एक विहीर, इलेक्ट्रिकल मोटर व एक बोअरवेल असून, त्यामध्ये ज्ञानेश्वर अहिलाजी गावले व बबन अहिलाजी गावले यांचा समसमान हिस्सा राहील.\nसदरची फेरफार नोंद मे. तहसीलदार निफाड यांच्या आदेशातील सर्व अटी व शर्तींच्या अधिन राहून, मौजे सोनगांव येथील अधिकार अभिलेखात दुरुस्ती करून स्वतंत्र नावे दाखल करण्यासाठी घेण्यात आली व आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
