{
  "village_code": "272000140262890000",
  "village_name": "सोनगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:09:03Z",
  "surveys": [
    "707"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगांव\nलिहून घेणार : अनिल केशव दसगुडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 707 तपशिल : प्रमाणे अनिल केशव दसगुडे यानी - नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगांव ता. निफाड जि. नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3334\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगांव यांचेकडील पत्र क्र.181/7/2026 दि.06/07/2026 तसेच दु.निबंधक निफाड यांचे कडील दस्त क्र.2395/2026 दि.03/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
