{
  "village_code": "272000140262890000",
  "village_name": "सोनगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3894,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:09:03Z",
  "surveys": [
    "131",
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या., सोनगाव\nलिहून देणार : आशाबाई भाऊलाल खालकर रा. सोनगांव यांनी रक्कम रुपये 100000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137, 131 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
