{
  "village_code": "272000140262900000",
  "village_name": "चाटोरी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7914,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:28:17Z",
  "surveys": [
    "1033/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमे. तहसीलदार, निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये, मौजे चाटोरी, ता. निफाड येथील गट नं. १०३३/१ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ३९ आर, पो.ख. ० हे. ०२ आर, आकार रु. २.१४) या जमिनीचे मूळ खातेदार अहिलाजी फकिरा गावले यांच्या नावावरील क्षेत्राचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ च्या तरतुदीनुसार खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे:\n१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले यांच्या नावे वाटप:\nगट नं. १०३३/१ पै. : वाटप क्षेत्र ० हे. १९.५ आर (पो.ख. ० हे. ०१ आर), आकार रु. १.०७ (दक्षिण दिशेकडील पूर्व-पश्चिम लांबी रुंदीचे क्षेत्र)\n२) बबन अहिलाजी गावले यांच्या नावे वाटप:\nगट नं. १०३३/१ पै. : वाटप क्षेत्र ० हे. १९.५ आर (पो.ख. ० हे. ०१ आर), आकार रु. १.०७ (उत्तर दिशेकडील पूर्व-पश्चिम लांबी रुंदीचे क्षेत्र)\nसदरची फेरफार नोंद मे. तहसीलदार निफाड यांच्या आदेशातील सर्व अटी व शर्तींच्या अधिन राहून, मौजे चाटोरी येथील अधिकार अभिलेखात दुरुस्ती करून नावे दाखल करण्यासाठी घेण्यात आली व आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
