{
  "village_code": "272000140262920000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2859,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:09Z",
  "surveys": [
    "588"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : फिनोव्हा कॅपिटल प्रा. लि.\nगहाणखत लिहुन देणार : रतन रामभाऊ खालकर रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3778-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 588 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतन रामभाऊ खालकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार पुजा रतन खालकर (खाता क्रमांक :- 2026) ,",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
