{
  "village_code": "272000140262920000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2864,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:09Z",
  "surveys": [
    "614"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प.पु.पांडुरंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रामनगर (बेरवाडी) ता.निफाड जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : सोमगीर जयगीर गोसावी रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3576-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 614 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमगीर जयगीर गोसावी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
