{
  "village_code": "272000140262920000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:09Z",
  "surveys": [
    "59/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगांव ब शाखा निफाड, निफाड\nलिहून देणार : हिरामण सोमनाथ शिंदे रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक NPD 3651/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगांव ब शाखा निफाड यांचेकडील पत्र क्रमांक 32/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
