{
  "village_code": "272000140262920000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:09Z",
  "surveys": [
    "105",
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : रामनगर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या.\nलिहून घेणार : राजाराम लक्ष्मण दळवी\nसर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : यांनी रामनगर वि का स सोसा डिक्ले र रु 100000/-9/7/09 राजाराम क. - 36\nसर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : दिनांक 27/06/2023 रोजी रामनगर वि का सोसायटी चा राजाराम लक्ष्मण दळवी यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 2375\nयांनी सर्व्हे क्रमांक : 105 तपशिल : दिनांक 27/06/2023 रोजी रामनगर वि का सोसायटी चा राजाराम लक्ष्मण दळवी यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 2375\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रामनगर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. यांचेकडील पत्र दि. 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
