{
  "village_code": "272000140262920000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:09Z",
  "surveys": [
    "534"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा, सायखेडा शाखा\nलिहून देणार : बाळासाहेब धोंडीराम जाधव रा. रामनगर यांनी रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 534 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
