{
  "village_code": "272000140262920000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2872,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:55:42Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प.पु.पांडुरंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रामनगर (बेरवाडी) ता.निफाड जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : बाळू गजीराम पवार रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3833-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू गजीराम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विलास तातपुरकर"
}
