{
  "village_code": "272000140262930000",
  "village_name": "पिपळगांव निपाणी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3420,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:47:51Z",
  "surveys": [
    "454",
    "480/1",
    "480/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एस.एस.के.धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,नायगांव ता.सिन्नर जि.नाशिक शाखा सरदवाडी रोड\nगहाणखत लिहुन देणार : मधुकर कारभारी सांगळे रा. पिपळगांव निपाणी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 3917-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 454, 480/1, 480/2 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर कारभारी सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंमती देणार शामा मधुकर सांगळे (खाता क्रमांक :- 1171) ,",
  "talathi": "प्रफुल्ल गोविंदराव गवळी"
}
