{
  "village_code": "272000140262940000",
  "village_name": "तळवाडे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:11Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा-नायगाव\nलिहुन देणार : ज्ञानेश्वर आनंदा गवते रा. तळवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 87 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर आनंदा गवते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Lr. 46660/boza/AGRI/01 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शबनम अब्दुलजब्बार पटेल"
}
