{
  "village_code": "272000140262970000",
  "village_name": "करंजगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10075,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:50Z",
  "surveys": [
    "526",
    "668"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा सायखेडा\nलिहुन देणार : अशोक विष्णू राजोळे   रा. करंजगांव यांनी दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 576000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526,668 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक विष्णू राजोळे   यांनी अर्ज,सह दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील नोंदीव दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 576000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश सुधाकर करपे"
}
