{
  "village_code": "272000140262970000",
  "village_name": "करंजगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:38:01Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:वर्षा सिताराम राजोळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गंगाबिसनजी भुतडा ना. सह. पत. मर्या. सायखेडा यांचेकडून दिनांक 23/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज ,सह दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील नोंदीव दस्त दिनांक 12/10/2026 तसेच पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2016/06/23 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश सुधाकर करपे"
}
