{
  "village_code": "272000140262970000",
  "village_name": "करंजगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10091,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:38:01Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दाखल मौजे करंजगाव येथील मिळकत गट नं. 156 याबाबत श्री. भिमा लक्ष्मण कोटकर व इतर रा.करंजगाव यांनी जमीन वाटपाबाबत मा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडे अर्ज केला व मा. तहसिलदार सो. निफाड यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे क्र. आरटीएस / वाटप/ एसआर / 294/2026 दिनांक 19/10/2026 रोजी आदेश दिल्याने सदर मिळकतीचे खालीलप्रमाणे आपापसांत वाटप केले असे.\n1) गट नं. 156 पै क्षेत्र 1.34 आर आकार 1.50 पैसे वाटपाने कब्जेदार नारायण भिमा कोटकर\nमा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस / वाटप/ एसआर / 294/2026 दिनांक 19/10/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश सुधाकर करपे"
}
