{
  "village_code": "272000140263050000",
  "village_name": "तारुखेडले",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5076,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:45:31Z",
  "surveys": [
    "264/1",
    "312/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दाखल मौजे तारुखेडले येथील मिळकत गट नं. 312/1 पै क्षेत्र 1.01 आर आकार 4.80 व गट नं 312/1 पै क्षेत्र 0.51 आर. आकार 2.39 गट नं 312/1 पै 0.50 आर आकार 2.34 गट नं 264/1 पै 0.75आर आकार 3.22 याबाबत श्री.अर्जुन शिवनाथ जगताप व इ रा. तारुखेडले यांनी जमीन वाटपाबाबत मा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडे अर्ज केला व मा. तहसिलदार सो. निफाड यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे क्र. आरटीएस / वाटप एसआर / 283/2026 दिनांक 12/10/2026 रोजी आदेश दिल्याने सदर मिळकतीचे खालीलप्रमाणे वाटप केले असे.\nअ क्रं गट नंबर क्षेत्र वाटपाने कब्जेदार\n1 312/1पै 1.01 हे आर आकार 4.80 ज्ञानेश्वर शिवनाथ जगताप\nसदर क्षेत्रापैकी 0.51 आर पश्चिम बाजूकडून न.1 च्या वाटणीचे क्षेत्र व पश्चिम बाजूकडून न.3 चे वाटणीचे 0.50 आर\n2 312/1पै 1.01 हे आर आकार 4.77 अर्जुन शिवनाथ जगताप\nसदर क्षेत्रापैकी 0.50 आर पश्चिम बाजूकडून न.2 च्या वाटणीचे क्षेत्र व पश्चिम बाजूकडून न.4 चे म्हणजेच पूर्व बाजूकडील क्षेत्र 0.51 आर\n3 264/1 पै 0.38 हे आर आकार 1.63 ज्ञानेश्वर शिवनाथ जगताप\nगटातील पश्चिम बाजूकडील क्षेत्र\n4 264/1 पै 0.37 हे आर आकार 1.59 अर्जुन शिवनाथ जगताप\nगटातील पूर्व बाजूकडील क्षेत्र\nगट नं ३१२/१ पैकी अर्जुन जगताप यांचे हिश्यात उत्तर बाजुने एक विहीर इले मोटार तसेच गट नं. ३१२/१ पासुन ते गट नं २६४/१ पावेतो असलेली पाईपलाईन मध्ये अर्जुन व ज्ञानेश्वर यांचा समसमान हिस्सा राहील. सदर पाण्याचा वापर हा ६-६ दिवस राहील. गट नं २६४/१ ज्ञानेश्वर यांचे वाटपास गेलेल्या क्षेत्रात एक विहीर असुन ती ज्ञानेश्वर यांचीच राहील. गट नं ३१२/१ मध्ये जाणेयेणेसाठी गटाच्या उत्तर बाजुने असलेल्या रस्तयाने जाणेयेणेच्या हक्कासह दरोब्सत मिळकत. तसेच गटनं २६४/१ मध्ये जाणेयेणेसाठी गटाच्या उत्तर बाजुने पुर्वेकडुन पश्चिमेकडे जाणाऱ्या सामाईक रस्त्याने जाणेयेणेच्या हक्कासह दरोब्सत मिळकत.\nअर्ज व मा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस / वाटप एसआर / 283/2026 दिनांक 12/10/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश सुधाकर करपे"
}
