{
  "village_code": "272000140263100000",
  "village_name": "कुंदेवाडी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2311,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:21:26Z",
  "surveys": [
    "189/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या शेत जमीनीबाबत मे.दिवाणी न्यायाधीश सो. वरिष्ठ स्तर निफाड, ता.निफाड यांचेकडील रे.मु.नं. 182/2022 दिनांक 31/08/2026 रोजीच्या हुकुमनामा व समजुतपत्रानुसार मौजे कुंदेवाडी ता.निफाड येथील शेतजमीन गट नंबर 189/2 क्षेत्र 2 हे 00 आर असे यासी आकार10 रु. 14 पैसे पैकी पूर्वेकडील पहिली वाटणीचे दक्षिणोत्तर व पुढे जाऊन पूर्व पश्चिम एल आकाराचे क्षेत्र 00 हे. 83 आर यासी आकार 04 रुपये 05 पैसे येणेप्रमाणे मिळकत प्रतिवादी नं. 1 श्रीमती जया दत्तु निकम यांचे वाटे हिश्यास देण्यात आलेली आहे.\nमौजे कुंदेवाडी ता.निफाड येथील शेतजमीन गट नंबर 189/2 क्षेत्र 2 हे 00 आर असे यासी आकार10 रु. 14 पैसे पैकी पूर्वेकडून तिसऱ्या वाटणीचे क्षेत्र 00 हे 39 आर यासी आकार 02 रुपये 01 पैसे येणेप्रमाणे मिळकत प्रतिवादी नं. 2 श्रीमती संगिता सोमनाथ कडलग यांचे वाटे हिश्यास देण्यात आलेली आहे.\nमौजे कुंदेवाडी ता.निफाड येथील शेतजमीन गट नंबर 189/2 क्षेत्र 2 हे 00 आर असे यासी आकार10 रु. 14 पैसे पैकी पूर्वेकडून चौथ्या वाटणीचे म्हणजेच सदर गटाचे पश्चिम बाजूकडील क्षेत्र 00 हे 39 आर यासी आकार 02 रुपये 01 पैसे येणेप्रमाणे मिळकत प्रतिवादी नं. 3 सौ. भारती तानाजी भोसले यांचे वाटे हिश्यास देण्यात आलेली आहे.\nमौजे कुंदेवाडी ता.निफाड येथील शेतजमीन गट नंबर 189/2 क्षेत्र 2 हे 00 आर असे यासी आकार10 रु. 14 पैसे पैकी पूर्वेकडील दुसऱ्या वाटणीचे क्षेत्र 00 हे 39 आर यासी आकार 02 रुपये 01 पैसे येणेप्रमाणे मिळकत वादी श्रीमती मंदाकिनी अशोक दाभाडे यांचे वाटे हिश्यास देण्यात आलेली आहे.\nदावा मध्ये नमूद केलेल्या गट नं.189/2 मधील वादी व प्रतिवादी यांचे वाटेहिश्यास देण्यात आलेल्या मिळकतींना वहिवाट करण्यासाठी प्रतिवादी नं.1 हिचे वाटपास आलेल्या क्षेत्राचे पश्चिम बांधाणे दक्षिणोत्तर जाऊन पुढे पश्चिमेकडे वळून पूर्व-पश्चिम असा एल आकाराचा साडेआठ फुट रुंदीचा असलेला वादी व प्रतिवादी यांना त्यांचे क्षेत्रासाठी जाणेयेणे साठी गाडीरस्ता ठेवण्यात आलेला आहे. या गाडी रस्त्याने वादी व प्रतिवादी यांनी त्यांचे वाटेहीश्यास आलेल्या क्षेत्रात जा ये करावयाची आहे. व याच रस्त्याने येऊन या मिळकतींची मेहनत मशागत करावयाची आहे. वादी व प्रतिवादी नं 2 व 3 यांनी प्रत्येकी एक-एक गुंठा सदर रस्त्याचे वापरासाठी प्रतिवादी नं.1 हिस दिलेले आहे.\nयेणे प्रमाणे अर्ज, मे मे.दिवाणी न्यायाधीश सो. वरिष्ठ स्तर निफाड, ता.निफाड यांचेकडील रे.मु.नं. 182/2022 दिनांक 31/08/2026 रोजीचे हुकूमनामा, समजूतपत्र नुसार नोंद दाखल केली असे. येणेप्रमाणे अर्ज, हुकूमनामा, समजूतपत्र गावी हजर केले वरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "अक्षय दिनेश बावस्कार"
}
