{
  "village_code": "272000144200800000",
  "village_name": "लासलगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 13207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:57:15Z",
  "surveys": [
    "367/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा चेअरमन ज्ञानेश्वर विठ्ठल सदावर्ते आशीर्वाद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या लासलगाव यांचे नाव कब्जेदार सदरी कार्यकारी समिती सभा ठराव क्रमांक 3 दिनांक 27/07/2014 अन्वये दत्तात्रय रंगनाथ रोकडे यांचे 7/12 सदरी दाखल करणेत आले होते परंतु सदर गृहनिर्माण संस्था यांनी दत्तात्रय रंगनाथ रोकडे यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केलेले असलेने संस्थेचे नाव कमी करण्यास हरकत नाही. याबाबत कार्यकारी सभा दिनांक 27/07/2014 ठराव क्रमांक 3 ची नक्कल प्रत तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक प्रशासन/अस्थापना/2023-2024/1536 दिनांक 04/09/2023 सादर केलेवरून गट नंबर 367 प्लॉट नंबर 4 चे कब्जेदार सदरी असलेले मा चेअरमन ज्ञानेश्वर विठ्ठल सदावर्ते आशीर्वाद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या लासलगाव यांचे सभासद ही नोंद कमी करणेत येत आहे.",
  "talathi": "प्रियंका अंबर वाघ"
}
