{
  "village_code": "272000144200900000",
  "village_name": "ओझर गांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 33877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:14:08Z",
  "surveys": [
    "2057/1/ते/3/प्लॉट/67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रविण हिरामण कर्पे, रा. ओझर गांव (खाता क्रमांक5259826) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2057/1/ते/3/प्लॉट/67, बिगरशेती क्षेत्र 2.2875 आर.चौ.मी पैकी सामाईक मधील बिगरशेती क्षेत्र 0.7625 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवैभव संजय खरे ,संजय निंबा जाधव, (खाता क्रमांक :-5261476)गट/सर्व्हे क्रमांक 2057/1/ते/3/प्लॉट/67 बिगरशेती क्षेत्र 0.7625 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. निफाड2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3950 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रदीपकुमार लक्ष्मणराव इंजे"
}
