{
  "village_code": "272000144200900001",
  "village_name": "ओझर टाऊनशिप",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:16:26Z",
  "surveys": [
    "582"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार:- प्रिया अजय नाठे (खाता क्रमांक :- 3867) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 582 पैकी सामाईक क्षेत्र 0.11 आर बाबत हक्कसोड लिहुन घेणार:- तुषार एकनाथ कदम , यांना दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 3248-2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. त्यावरून लिहून देणार यांचे नाव कमी केले\nगावी अर्ज व सूची क्र 2 हजर केले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "शंकर गोविंदराव खंडागळे"
}
