{
  "village_code": "272000144200900001",
  "village_name": "ओझर टाऊनशिप",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:36:19Z",
  "surveys": [
    "2511/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपालीनगर नाशिक\nलिहून घेणार :अनिल गोविंदराव कुलकर्णी यांनी सर्व्हे क्रमांक : 2511/प्लॉट/7 तपशिल : प्लॉट विक्री व हस्तारणास मनाई युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपालीनगर नाशिक कडुन रु.2392277/- - 11674\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा डी आर टी केस न ३३५/२००० ने अटच केलेले होते सदर बोजा इसमाने भरणा केलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी यापूर्वी दाखल फेरफार क्रमांक २२११२ अन्वये सदर बोजा कमी झालेला होता परंतु ७/१२ चे इतर अधिकारात अनवधानाने कमी करावयाचा राहून गेला होता असे दिसून येते म्हणून सदर बोजा कमी करणे कामी फेरनोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर गोविंदराव खंडागळे"
}
