{
  "village_code": "272000150263140000",
  "village_name": "विसापुर",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2044,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:52:49Z",
  "surveys": [
    "139/3",
    "139/5",
    "139/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री संत मुरलीधर बाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कातरणी ता.येवला जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : प्रतिभा वाल्मीक पवार ,मोठ्याभाऊ उत्तम पवार रा. विसापुर यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5206-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/3, 139/5, 139/6 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा वाल्मीक पवार ,मोठ्याभाऊ उत्तम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामदास नामदेव अवचार"
}
