{
  "village_code": "272000150263180000",
  "village_name": "विखरणी",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:56:51Z",
  "surveys": [
    "151/1",
    "151/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सह.पतसंस्था मर्या.अंदरसूल ता.येवला, अंदरसूल ता.येवला जि.नाशिक\nलिहुन देणार : शिवाजी केबाजी बिडगर   रा. विखरणी यांनी दिनांक 31/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1271897.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/1,151/4 क्षेत्र 3.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी केबाजी बिडगर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 136 दिनांक 31/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1271897.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामदास नामदेव अवचार"
}
