{
  "village_code": "272000150263200000",
  "village_name": "लौकी शिरस",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:51:10Z",
  "surveys": [
    "186/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार : बाळू महादू कानडे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं. 186/4 वर विविध कार्यकारी सेवा संस्था शिरसगाव लौकी ता. येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 29/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सेवा संस्था शिरसगाव लौकी ता. येवला जि. नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याणसिंग नारायण राजपुत"
}
