{
  "village_code": "272000150263240000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:37:37Z",
  "surveys": [
    "260",
    "262",
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026वाटणीपत्र –वादी/अर्जदार दिपक साहेबराव कव्हात यांनी हिराबाई साहेबराव कव्हात,मंगला सुभाष कदम,योगेश सुनील कव्हात,हर्षदा सुनील कव्हात,अनिल साहेबराव कव्हात,मनिषा अनिल कव्हात,अथर्व अनिल कव्हात,पूजा दिपक कव्हात,प्रसाद दिपक कव्हात यांचे विरुद्ध जमीन वाटपाकरिता येवला येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो,कनिष्ठ स्तर यांचे कोर्टात रे.मु.नं.389/2026 दावा दाखल केला होता.या दाव्याचा हुकूमनामा दि.04/03/2026 रोजी जमीन वाटपाचा आदेश पारित केला आहे.त्यानुसार वादी/प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे जमीन वाटप केले असे.\nमौजे-पाटोदा येथील मिळकत 1)गट नं.260 ,क्षेत्र-7 हे. 25 आर,आकार-10 रु.07पै.,(2) गट नं.262 ,क्षेत्र- 2 हे.42आर,आकार- 3 रु.19पै.,(3) गट नं.263 ,क्षेत्र-2 हे.66 आर, आकार-5रु.51पै. या मिळकतीचे वाटप खालीलप्रमाणे केले.\nअ) गट नं.260 ,क्षेत्र-7 हे. 25 आर,आकार-10 रु.07पै वाटप पुढीलप्रमाणे-\n1)योगेश सुनिल कव्हात –गट नं.-260 ,क्षेत्र-4 हे.00आर, दिशा-दक्षिणेकडील\n२)अनिल साहेबराव कव्हात – गट नं.- 260 ,क्षेत्र- 1हे.62आर, दिशा-उत्तर-पूर्व बाजू\n3)दिपक साहेबराव कव्हात -गट नं.-260 ,क्षेत्र-1 हे.63आर, दिशा-पश्चिम उत्तर बाजू\n1 शेततळे व 1 विहीर योगेश सुनिल कव्हात यांचे क्षेत्रात योगेश सुनिल यांचे मालकीचे\nब) गट नं.262 ,क्षेत्र- 2 हे.42आर,आकार- 3 रु.19पै., वाटप पुढीलप्रमाणे\n१)मनिषा अनिल कव्हात- गट नं.- 262 ,क्षेत्र- 1हे.21आर, दिशा-उत्तर-पूर्व बाजू\n2)पूजा दिपक कव्हात- गट नं.- 262,क्षेत्र- 1 हे.21आर, दिशा-पश्चिम उत्तर बाजू\nमनिषा अनिल कव्हात व पूजा दिपक कव्हात यांना वाटपाने आलेल्या क्षेत्रातील उत्तर-दक्षिण बांधाने 10 फुट रुंदीचा रस्ता दोघींना वहिवाटी करिता राहील.\nक) गट नं.263 ,क्षेत्र-2 हे.66 आर, आकार-5रु.51पै. वाटप पुढीलप्रमाणे\n1)प्रसाद दिपक कव्हात अ.पा.क.पूजा दिपक कव्हात- गट नं.- 263 ,क्षेत्र- 1हे.26आर, दिशा-पश्चिम-दक्षिण बाजू\n२)अथर्व अनिल कव्हात अ.पा.क.मनिषा अनिल कव्हात - गट नं.-263 ,क्षेत्र-1 हे.40आर, दिशा-पूर्व-दक्षिण बाजू\nप्रसाद दिपक कव्हात अ.पा.क.पूजा दिपक कव्हात व अथर्व अनिल कव्हात अ.पा.क.मनिषा अनिल कव्हात यांना वाटपाने आलेल्या क्षेत्राच्या बांधावरोन दक्षिण-उत्तर 10 फुट रुंदीचा रस्ता सामाईक राहील. 1 शेततळे व 1 विहीर अथर्व अनिल कव्हात अ.पा.क.मनिषा अनिल कव्हात यांचे क्षेत्रात असून ते अथर्व अनिल कव्हात अ.पा.क.मनिषा अनिल कव्हात यांचे मालकीचे राहील.\nवरीलप्रमाणे अर्ज,कोर्ट हुकूमनामा,सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील सूची क्र.2 वरोन नोंद केली.",
  "talathi": "अनंता.अशेाक.वायाळ"
}
