{
  "village_code": "272000150263260000",
  "village_name": "ठाणगाव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:04Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत लिहून देणार :- सिंधुबाई पारूबा शेळके, पारूबा कचरू शेळके यांनी यांच्या मालकीच्या ग.नं 259 या जमिनीतील उत्तरेच्या बांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे 357 फूट लांब व 10 फूट रुंद वहिवाट रस्ता\nलिहून घेणार :- मनकर्णिका सुदाम शेळके, छाया प्रभाकर शेळके, संतोष सर्जेराव शेळके, भरत सर्जेराव शेळके, गणेश सर्जेराव शेळके, प्रभाकर गंगाधर शेळके, खाते क्रमांक 366 यांच्या मालकीचे गट नं 257/1 257/2, 256 पैकी खाता क्र 366 व 254 करिता जाणेयेणेसाठी वहिवाट रस्ता करारनामा करून घेतला असे. करारनामा बाबत मोबदला रक्कम रुपये 186000 देऊन लिहून घेतला असे. अर्ज सूची क्र 2 दस्ताची झेरॉक्स सादर केल्यावरोन इतर अधिकारात वहिवाट रस्त्याची नोंद केली असे",
  "talathi": "VAIBHAV POPAT BHAD"
}
