{
  "village_code": "272000150263260000",
  "village_name": "ठाणगाव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:04Z",
  "surveys": [
    "257/1",
    "257/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत अर्जदार सिंधुबाई पारुबा शेळके, पारुबा कचरु शेळके यानी यांचे मालकीचे ग.नं.259 या जमिनीतील पूर्वेकडील क्षेत्रातील वस्तीवर जाणेयेणेसाठी ग.नं.257/1 या जामिनीचे दक्षिणेच्या बांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे 501 फुट लांब व द.उ 4.5 फुट तसेच छाया प्रभाकर शेळके यांचे मालकीचे ग.नं.257/2 या जामिनीचे दक्षिणेच्या बांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे 238 फुट लांब व द-उ 5.5 फुट रस्ता मोबदला करारनामा मे.दुय्यम निबंधक येवला यांचे कडील करारनामा दस्त क्र. 3773 दिनांक 13/07/2026 अन्वये मोबदला रु. 186000/- देऊन लिहुन दिल्या घेतल्याने इतर अधिकारात अर्ज, सुचि क्र.2 सादर केलेवरुन रस्ता वहीवाटीची नोंद केली.",
  "talathi": "VAIBHAV POPAT BHAD"
}
