{
  "village_code": "272000150263260000",
  "village_name": "ठाणगाव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:04Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार :- बाळासाहेब तुकाराम शेळके यांनी त्यांचे गट क्र. 157 चे मालकीचे 1हे 40.67 आर या क्षेत्रापैकी रस्त्यासाठी कायमचे निरंतर करारनाम्याने उत्तरेकडून पश्चिम पूर्वे असा 10 बाय 630 फुट रस्त्यासाठी क्षेत्र 0 हे 05.78 आर (585.50 चौ मी.) कायमचे निरंतर करारनाम्याने गट नं. 195 संपत परशराम शेळके, गट नं. 193/1 बापू शंकर शेळके व 193/2 राजेंद्र शंकर शेळके यांचे क्षेत्रामध्ये जाणेयेणेसाठी रस्ता ठेवला आहे तसेच रस्त्यासाठी कायम निरंतर करारनाम्याने ठेवलेले एकूण क्षेत्र 0 हे 05.78 आर एकूण चौ मी. 585.50 कारारनाम्यान्वये लिहून घेणार:- संपत परशराम शेळके, बापू शंकर शेळके, राजेंद्र शंकर शेळके यांना दिलेली आहे. सबब मा. दुय्यम निबंधक येवला यांचेकडील करारनामा दस्त क्र 5294/2026 दिनाक 08/10/2026 I ने मोबदला र.रु.364000 दिल्याने गावी अर्ज व सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "VAIBHAV POPAT BHAD"
}
