{
  "village_code": "272000150263270000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:38:49Z",
  "surveys": [
    "340"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला,\nलिहून देणार : सुदाम उमाजी सौंदाणे रा. पिंपरी यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5188 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुचि क्र २ प्रमाणे नोंद केली असे .",
  "talathi": "VAIBHAV POPAT BHAD"
}
