{
  "village_code": "272000150263350000",
  "village_name": "शेवगे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:02Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला\nलिहुन देणार : सुदाम उमाजी सौदाणे रा.शेवगे यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5188 -2026 दिनाक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 कर्ज घेऊन गं नं 87 क्षेत्र 0.79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम उमाजी सौदाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिल्यावरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष लसमन्ना आईटवार"
}
