{
  "village_code": "272000150263400000",
  "village_name": "अनकाई",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:13:10Z",
  "surveys": [
    "68/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nकरारनामा\nबाजूस दाखल गट नंबर 68/1अ मध्ये लिहून देणार श्री सचिन शिवाजी व्यापारे आणि शिवाजी महादू व्यापारे यांनी लिहून घेणार श्री सचिन मधुकर जाधव आणि नितीन मधुकर जाधव यांना सह दुय्यम निबंधक लासलगाव यांच्याकडील दस्त क्रमांक LSL -२१८२-२०२६ दस्त दि .16/09/2026 नुसार खालील प्रमाणे करारनामा करून दिला आहे\nत्याचा तपशील ग.न. 68/1अ लिहुन देणार सचिन शिवाजी व्यापारे आणि शिवाजी महादू व्यापारे यांचे मौजे अनकाई येथील शिवारातील व ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमिन गट नं. 68/1अ पैकी मधील विहीर एक मिळकतीचा तपशिल पुढील प्रमाणे गट नंबर 68/1अ 0 हेक्टर 35 आर आकार 1 रुपये 23 पैसे पोटखराबा क्षेत्र 0 हेक्टर 07 आर यापैकी सचिन शिवाजी व्यापारे आणि शिवाजी महादू व्यापारे अविभक्त हिस्स्याचे 1/2 क्षेत्र 0 हेक्टर 17.50 आर आकार 0 रुपये 61 पैसे पोटखराबा क्षेत्र 0 हेक्टर 03.50 आर विहीर एक यापैकी लिहून देणार सचिन शिवाजी व्यापारे आणि शिवाजी महादू व्यापारे यांचे मालकीची पुर्वेकडुन 25 फुट जागा सोडुन व उत्तरेकडुन 20 फुट जागा सोडुन पुर्व उत्तर कोपऱ्यात असलेली संपुर्ण विहीर व विहीर भांडे पाणी सचिन मधुकर जाधव आणि नितीन मधुकर जाधव यांना या निरंतरच्या करारनाम्याने कायम स्वरूपी दिलेली आहे क्षेत्र खरेदी दिलेले नाही. वहिवाट उत्तरेकडील असलेल्या अनकाई चांदगांव रस्त्यापासून दक्षिण उत्तर असा विहिरीपावेतो पाऊलवाट रस्ता वहिवाट वापर हक्क ठेवण्यात आलेला आहे\nगावी सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे",
  "talathi": "अमोल राजाराम कांबळे"
}
