{
  "village_code": "272000150263420000",
  "village_name": "चांदगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:23:07Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून घेणार :पंजाब नॅशनलबँक , येवला\nलिहून देणार : मनिषा विजय गोराणे रा.चांदगाव यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 4968 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 /- कर्ज घेऊन गट नंबर 91 वर गहाणखत दिलेवरुन मनिषा विजय गोराणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "अमोल राजाराम कांबळे"
}
