{
  "village_code": "272000150263420000",
  "village_name": "चांदगांव",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 741,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:23:07Z",
  "surveys": [
    "93/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआदेश : अप्पर तहसीलदार येवला यांचेकडील आदेश दरखास्त केस नं 289/2023(रे.मु.नं 289/2023) दि. 07/07/2026. हिस्स्याचे वाटप व कब्जा बाजूस दाखल मौजे चांदगाव ता येवला जि. नाशिक शिवारातील शेतजमीन गट नं 93/2 क्षेत्र 1 हे 60 आर पो. ख. 0 आर एकूण क्षेत्र 1 हे 60 आर आकार 1 रु 29 पैसे ह्या मिळकती बाबत येवला येथील मा. दिवानी व फौजदारी न्यायालय येवला ता येवला जि नाशिक यांचेकडे रे.मु.नं. 289/2023 आदेश दि 25/11/2024 रोजीच्या आदेशावरून व मा. अपर तहसीलदार सो येवला, यांचेकडील आदेश क्र दरखास्त केस क्र 289/2023 (रे. मु. नं 289/2023) दि 07/07/2026 रोजीच्या आदेशात नमूद केलेप्रमाणे मा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे भुकरमापक यांनी विषयाकित क्षेत्राची मोजणी करून क्षेत्राच्या हद्दी व सीमा निश्चित करून क्षेत्र वादी प्रतिवादी यांचेकडे कुठलाही स्तगीती आदेश नसलेने ताबा खालीलप्रमाणे देण्यात आला.\nअ.नं ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार नविन मालक\n1. 93/2 0 हे.26.68आर 0.00आर 0 रु 21.5पैसे रावसाहेब एकनाथ राऊत\n2. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे किसन एकनाथ राऊत\n3. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे अरुणा विलास चव्हाण\n4. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे रंभाबाई निवृत्ती बागल\n5. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे अंबाबाई किसन जाधव\n6. 93/2 0 हे.26.68 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे राजूबाई शिवाजी साळवे\nअप्पर तहसीलदार येवला यांचेकडील आदेश दरखास्त केस नं 289/2023(रे. मु. नं 289/2023) दि 07/07/2026 वरोन नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल राजाराम कांबळे"
}
