{
  "village_code": "272000150263500000",
  "village_name": "कुसुर",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1294,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:18:31Z",
  "surveys": [
    "161/ब/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखरेदीखत -\nबाजुस दाखल गट नंबर 161/ब/7 वर श्री तुकाराम विठ्ठल गायकवाड यांनी श्री रावसाहेब विठ्ठल गायकवाड यांना दुय्यम निबंधक येवला यांच्याकडील दस्त क्र.3040/2026 दिनांक 10/06/2026 प्रमाणे खरेदी खत करून दिले आहे . खरेदी खतातील सर्व बाबी खालील प्रमाणे\nमौजे कुसूर येथील शिवारातील व ग्रामपंचायत हद्दीतील बागायत शेतजमिन गट नंबर 161/ब /7 पैकी मधिल बोअरवेल एक मिळकतीचा तपशिल गट नंबर 161/ब /7 क्षेत्र 1 हेक्टर 68 आर आकार 3 रुपये 24 पैसे यापैकी श्री तुकाराम विठ्ठल गायकवाड यांच्या मालकीचे व हिस्स्याचे स्वतंत्र क्षेत्र 0 हेक्टर 84 आर आकार 1 रुपये 62 पैसे मधील बोअरवेल एक नमूद गटातील असलेल्या सामाईक बोअरवेलमध्ये तुकाराम विठ्ठल गायकवाड यांचा असलेला 1/2 हक्क, हिस्सा अधिकार रावसाहेब विठ्ठल गायकवाड यांना या लेखाने कायम स्वरूपी खरेदी दिलेला आहे. सदरचे बोअरवेलमध्ये तुकाराम विठ्ठल गायकवाड यांचा कोणताही हक्क राहिलेला नसुन संपूर्ण बोअरवेल रावसाहेब विठ्ठल गायकवाड यांचे मालकीचे झाली आहे.असे खरेदीखत करुण दिला असे.\nगावी अर्ज व सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल राजाराम कांबळे"
}
