{
  "village_code": "272000150263550000",
  "village_name": "लहीत",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 809,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:50:55Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nस्थावर जप्ती आदेश कमी नोद :-\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी, संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.नगरसूल ता.येवला जि.नाशिक\nलिहून घेणार : सुरेश गोविंद शिंदे रा.खिर्डीसाठे ता.येवला जि.नाशिक\nयांनी जप्ती आदेश - संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.यांच्याकडील जप्ती आदेशाने र.रु.395172 सुरेश गोविंदा शिंदे यांच्या नावे बोजा दाखल केला असे. - 579 या फेरफार क्रमांकाने दाखल केलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी, संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नगरसूल ता.येवला जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र./वि.व.अ./मससका/१९६०/कलम १५६/मससनियम १९६१/नियम १०७/(१०)स्था.ज.रद्द/य.च.ना.सह.पत./२०२६ दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश- संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.यांच्याकडील जप्ती आदेश कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगिता हनुमान निकम"
}
