{
  "village_code": "272000150263560000",
  "village_name": "खिर्डीसाठे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:10Z",
  "surveys": [
    "143/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नगरसुल\nलिहून घेणार : चंद्रहरी हनुमंता बांगर रा.खिर्डीसाठे ता.येवला जि.नाशिक\nयांनी मौजे खिर्डीसाठे ता.येवला जि.नाशिक क्रमांक : 143/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र नगरसुल र.रु.5000/-07/06/2013.चंद्रहारी - 80062 व बँक ऑफ महाराष्ट्र नगरसुल र.रु.300000/-14/06/2007 चंद्रहारी - 80064 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नगरसुल यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगिता हनुमान निकम"
}
