{
  "village_code": "272000150263570000",
  "village_name": "ममदापूर",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:15:18Z",
  "surveys": [
    "726"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, राजापूर\nलिहुन देणार : नवनाथ निवृत्ती घुगे   रा. ममदापूर यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 726 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ निवृत्ती घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद मधुकर मुंढे"
}
