{
  "village_code": "272000150263590000",
  "village_name": "नगरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:01Z",
  "surveys": [
    "1600"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नाशिक शाखा नगरसूल\nलिहून घेणार : सोपान तुकाराम पैठणकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1600 तपशिल : दिनांक 09/09/2020 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा नगरसूल ता. येवला जप्ती बोजा सोपान करीत चा सोपान तुकाराम पैठणकर   यांच्या नावे र.रु. 60000/- कर्ज. - 9114\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
