{
  "village_code": "272000150263590000",
  "village_name": "नगरसुल",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9925,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:01Z",
  "surveys": [
    "379/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : कै.नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , येवला\nलिहुन देणार : संजय वाल्मिक फरताळे रा. नगरसुल गट नंबर/ सर्वे नंबर 379/2/अ यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5321 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय वाल्मिक फरताळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र.२ प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "कदम शाम उत्तम"
}
